Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
आज आम्ही बॉलिवूडमधील सर्वात महाग लग्नाबद्दल बोलणार आहोत चला तर पोहऱ्यात नंबर १ कोणाचे महाग लग्न आहे ते.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची जोडी सर्वात सफल जोडीमध्ये मोजली जाते. वर्ष २००७ मध्ये हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. तेव्हा पासून या दोघांमधील प्रेम आजपर्यंत तसेच आहे. बातमीदारांच्या नुसार या दोघांच्या लग्नाला ६ करोड लगबग खर्च झाला.
विवेक ओबरॉय आणि प्रियांका अल्वा
विवेक फिल्ममध्ये जास्त सक्रिय नाही आहे. तरी सुद्धा विवेकच्या लग्नाची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. विवेक ने वर्ष २०१० मध्ये प्रियंका अल्वासोबत लग्न केले आहे. विवेकने आपल्या लग्नाबद्दल मनमोकळे खर्च केले होते. विवेक च्या लग्नाला लगबग ८ करोड रुपये खर्च झाला होता.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा
अभिनेता रितेश देशमुख बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजासोबत लग्न केले. बॉलिवूडमध्ये जेव्हा केव्हा महाग लग्नाबद्दल बोलले जाते. तेव्हा या दोघांच्या लग्नाचा नेहमीच नाव येतो. रितेश आणि जेनेलियाचा लग्नात लगभग २५ करोड रुपयांचा खर्च झाला होता.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
ब्रह्मांड सुंदरी शिल्पा शेट्टीने बिझनेसमॅन राज कुंद्रासोबत वर्ष २००९मध्ये लग्न केले होते. सांगितले जाते की या दोघांच्या लग्नामध्ये १० करोड रुपये खर्च झाले होते.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
सर्वात महाग लग्नामध्ये विराट आणि अनुष्काचे लग्न टॉपवर येते. या लग्ना चा खर्चाच्या रेकॉर्डवर आतापर्यंत कोणतेच लग्न तोडू नाही शकत. या लग्नामध्ये लगबग १ अरब रुपयांचा खर्च केला होता.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.