Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बॉलिवूड जगातील त्या सुंदर अभिनेत्री दर्जी सध्या बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला आहे. तसेच तिने डेब्यू केलेल्या दोन चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहेत. या सुंदर अभिनेत्रीचे नाव आहे सारा अली खान.
ही बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान यांची मुलगी आहे. तिची तिचा जन्म वर्ष १९९३ ला मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला होता. सैफ अली खान तिला तिच्यावर खूपच प्रेम करतात. त्यांना असे वाटते की माझ्याप्रमाणेच साराने सुद्धा बॉलिवूडमध्ये खूप नाव कमवावे.
परंतु तुम्ही ऐकून हैराण व्हाल की एक फिल्म प्रमोशनच्या दरम्यान जेव्हा सारा अली खानला विचारली गेले. की ती कोणासोबत लग्न करू पाहते तेव्हा तिने मीडियासमोर एक अजब उत्तर दिले. तिने स्माइल देऊन सांगितले की ती रणबीर कपूरसोबत लग्न करू पाहते.
तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर रणबीर कपूर सारा अली खानची सावत्र आई करीना कपूर चा भाऊ आहे.आणि रणबीर नात्यांमध्ये साराचा मामा लागतो. सारा अली खानने कार्तिक आर्यन ला सुद्धा आपली क्रश सांगते. आणि बोलतो किती त्यांना सुद्धा एकदा अवश्क डेट करेल.
YOUR REACTION
  • 1
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.