Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
आता काही महिन्यांपूर्वीच गौतम रोडेने आपली गर्लफ्रेंड पंखुडी अवस्थी सोबत लग्न केले आहे. दोघे दोन वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर आपल्या प्रेमाचा खुल्लम खुल्ला इंतजार कधीच केला नव्हता. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. टीव्हीवरील त्या स्टारबद्दल जे चोरून चोरून एकमेकांना डेट करत आहेत. कदाचित तुम्हाला माहित नसेल तर चला आपण बघुयात कोण आहेत ते स्टार.
सिद्धार्थ शुक्ला आणि तनिषा मुखर्जी
अशी खबर आहे की तनिषा आणि सिद्धार्थ काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पहिले तनिषचे नाव बिग बॉस चा हिस्सा राहिलेल्या अरमन कोहलीसोबत जोडले गेले होते. परंतु आता सिद्धार्थ शुक्लासोबत होण्याची खबर आहे.
करण वाही आणि करिष्मा कोटक
करण वाही बिग बॉस मधील हिस्सा घेतलेला आहे. करिश्मा कोटक ला डेट करत आहेत. सध्या त्यांनी कधी या गोष्टींवर खुलासा करून बोलले नाही.
करण टेकर आणि क्रिस्टल डिसुजा
करण आणि क्रिस्टल ची मुलाखत सीरियल "एक हजारों में मेरी बहना है" च्या सेटवर झाली होती. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहे. परंतु या दोघांनी आतापर्यंत आपल्या रिलेशनची खुलासा नाही केला.
जिज्ञासा सिंह आणि अंकित बाटला
या दोघांनी सीरियल "थपकी प्यार की" मध्ये एकसाथ काम केले होते. अंकितने काही वेळानंतर सीरियलला अलविदा केले. परंतु यांच्या अफेयरची चर्चा जोरदार आहे.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 1
  • 0

Add you Response

  • Please add your comment.